#सभा

Showing of 1 - 14 from 277 results
उदयनराजेंना आस्मान दाखवणारे 'पैलवान' पवारांच्या भेटीला, रंगला गप्पांचा फड

व्हिडीओOct 25, 2019

उदयनराजेंना आस्मान दाखवणारे 'पैलवान' पवारांच्या भेटीला, रंगला गप्पांचा फड

जितेंद्र जाधव, बारामती, 25 ऑक्टोबर : साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार, श्रीनिवास पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली. पवारांचा यावेळी पाटील यांनी सत्कार देखील केला. निवडणुकीमध्ये झालेल्या सभा चर्चा याबद्दल याठिकाणी दोन्ही मित्रांचा फड देखील चांगलाच रंगला. दोन्ही मित्रांनी आपल्या जुन्या आठवणींना या उजाळा दिला.