News18 Lokmat

#सभा

Showing of 40 - 53 from 1510 results
SPECIAL REPORT : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा काय असणार आहे मेगा प्लॅन?

मुंबईJun 14, 2019

SPECIAL REPORT : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा काय असणार आहे मेगा प्लॅन?

मुंबई, 14 जून : जबरदस्त भाषणांच्या जोरावर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार राज ठाकरेंनी जिंकला. राज्यभर राज ठाकरेंच्या लाखांच्या गर्दीत सभा झाल्या. राज ठाकरेंनी भाषणात मांडलेले मुद्देच निवडणुकीचे मुद्दे ठरले. आता विधानसभेच्या निवडणुकाजवळ आल्या आहेत. आगामी निवडणूक नवी असली तरी राज ठाकरेंसमोर जुनी आव्हानं कायम आहेत.