#सनी देओल

EXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक!'

मनोरंजनNov 13, 2018

EXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक!'

प्रीती झिंटा बऱ्याच वर्षांनी परत येतेय. तेही एका भोजपुरी सिनेमातून. भैयाजी नावाचा सिनेमा 23 नोव्हेंबरला रिलीज होतोय. यात प्रीती सपना दुबे बनलीय. भोजपुरी भाषा बोलणारी सपना एका डाॅनची बायको आहे. माथे पे सिंदूर और हाथ मे बंदुक अशा नव्या रुपात प्रीती दिसणार आहे. सनी देओल, अर्शद वारसी यांच्याबरोबर धमाल करणाऱ्या प्रीतीनं आमच्या प्रतिनिधी शिखा धारिवाल यांच्याशी मारलेल्या खास गप्पा.

Live TV

News18 Lokmat
close