सनबर्न फेस्टिव्हल

सनबर्न फेस्टिव्हल - All Results

SPECIAL REPORT : सनबर्न फेस्टिव्हलला कोर्टाची सशर्त परवानगी

महाराष्ट्रDec 28, 2018

SPECIAL REPORT : सनबर्न फेस्टिव्हलला कोर्टाची सशर्त परवानगी

अद्वैत मेहता, पुणे, 28 डिसेंबर : 'थर्टी फस्ट'च्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा सनबर्न फेस्टिव्हल होत आहे. पुणेकरांनी कितीही विरोध केला तरी न्यायालयानं आवाजाच्या मर्यादेचं नियम घालून या कार्यक्रमाला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा सनबर्न फेस्टिव्हल जोरात होणार की जरा दमानं हे पाहण्याचं ठरणार आहे.