#सदाभाऊ खोत

Showing of 66 - 79 from 324 results
VIDEO: मंत्र्यांचे दौरे म्हणजे दुष्काळी पर्यटन- राजू शेट्टी

बातम्याMay 15, 2019

VIDEO: मंत्र्यांचे दौरे म्हणजे दुष्काळी पर्यटन- राजू शेट्टी

मुंबई, 15 मे: मंत्र्यांचे दौरे म्हणजे दुष्काळी पर्यटन अशा घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे. सदाभाऊ खोत औरंगाबादमध्ये दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असल्यानं सदाभाऊ खोत यांच्यावर टीका होत आहे.