News18 Lokmat

#सतिश शेट्टी

सतीश शेट्टी प्रकरणाचा तपास बंद, सीबीआयच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह?

महाराष्ट्रApr 18, 2018

सतीश शेट्टी प्रकरणाचा तपास बंद, सीबीआयच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह?

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास सीबीआयनं बंद केला आहे. सीबीआयनं विशेष न्यायालयात आज ही माहिती दिली. सीबीआयच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.