#सण

Showing of 1 - 14 from 194 results
Special Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा

व्हिडिओJan 15, 2019

Special Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा

भंडारा, 15 जानेवारी : देशभर मकरसंक्रातीचा सण कुठे तिळगूळ वाटून साजरा केला जातो. तर कुठे पतंग उडवून, तर कुठे मडक्यांची आणि धान्याची पूजा करुन. मात्र, भंडारा जिल्ह्यात असं एक गाव आहे जिथे मकरसंक्रातीला भूतांची यात्रा भरते. अगदी तीन राज्यातील भाविक इथे भूत उतरवायला येतात. बघुया काय आहे हा प्रकार...

Live TV

News18 Lokmat
close