सचिन तेंडुलकर Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 106 results
VIDEO : नीता अंबानी यांचं लंडनमध्ये क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत भाषण

बातम्याOct 8, 2019

VIDEO : नीता अंबानी यांचं लंडनमध्ये क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत भाषण

लंडन, 8 ऑक्टोबर : लंडनमधल्या क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा उल्लेख केला. तसंच भारतातल्या महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, असं त्या म्हणाल्या. क्रीडा, विज्ञान, राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, हॉलिवूड, बॉलिवूड या सर्वच क्षेत्रात महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत प्रगती केली आहे असंही त्यांनी सांगितलं.