#संरक्षण मंत्री

Showing of 1 - 14 from 22 results
स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांनी केलं उड्डाण, पाहा VIDEO

बातम्याSep 19, 2019

स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांनी केलं उड्डाण, पाहा VIDEO

बंगळुरू, 19 सप्टेंबर: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान तेजसमधून उड्डाण केलं. तेजस हे स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान तीन वर्षांपूर्वी वायुसेनेच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलं. तेजसमधून उड्डाण करणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षण मंत्री आहेत.