#संयुक्त राष्ट्र

VIDEO: 'दहशतवाद थांबवा, चर्चा करू' UNमध्ये भारताने मांडली स्पष्ट भूमिका

बातम्याAug 17, 2019

VIDEO: 'दहशतवाद थांबवा, चर्चा करू' UNमध्ये भारताने मांडली स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनच्या मागणीवरून जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये रशियाने भारताला पाठिंबा दिल्याचे दिसलं. दुसरीकडे अपेक्षेप्रमाणे चीनने पाकिस्तानची बाजू लावून धरली होती. रशियाने काश्मीर प्रश्नी केवळ द्विपक्षीय चर्चेचं समर्थन केलं आहे. तर कलम 370 हा आमचा अंतर्गत विषय असल्याचं भारतानं यावेळी स्पष्ट केलं.