#संप

Showing of 14 - 27 from 62 results
VIDEO : संपामुळे बँका राहणार बंद, पण घरी बसूनही तुम्ही करू शकता मनसोक्त खरेदी!

मनीDec 26, 2018

VIDEO : संपामुळे बँका राहणार बंद, पण घरी बसूनही तुम्ही करू शकता मनसोक्त खरेदी!

मुंबई, 26 डिसेंबर : चौथा शनिवार, रविवार आणि नाताळच्या सुट्टीनंतर बँका बंद राहणार आहेत. सरकारी बँकेच्या सर्व 9 कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. जुन्या खासगी बँकाही बंद राहणार आहेत. देशातले 10 लाख कर्मचारी आणि अधिकारी सुट्टीवर असणार आहेत. पण काळजीचं कारण नाही. कारण मोबाईल आणि ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही महत्वाची कामं करू शकता.

Live TV

News18 Lokmat
close