संप Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 65 results
ऑर्डनन्स फॅक्टरीतील 50 हजार कर्मचारी संपावर, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्याAug 20, 2019

ऑर्डनन्स फॅक्टरीतील 50 हजार कर्मचारी संपावर, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

मावळ, 20 ऑगस्ट: ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचारी तब्बल महिनाभर संपावर जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचा संप पुकारण्य़ात आला आहे. राज्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीतील कामगार आजपासून महिन्याभराच्या संपावर जाणार आहेत. भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये खाजगी गुंतवणुकीला मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्रातील 10 ऑडनस फॅक्टरीमधील सुमारे पन्नास हजारांपेक्षा जास्त कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी कामगारांची भूमिका आहे.