यावेळी बोलताना 'आघडीत आणि युतीत जाणार नाही' हे देखील राणे यांनी स्पष्ट केलं. स्वबळावरच काही जागा लढवणार असल्याचं राणे यांनी सांगितलं आहे.