#संपत्ती

Showing of 1 - 14 from 23 results
SPECIAL REPORT: इम्रान खान करतायत मोदींची कॉपी, घेतला 'हा' निर्णय

बातम्याJun 26, 2019

SPECIAL REPORT: इम्रान खान करतायत मोदींची कॉपी, घेतला 'हा' निर्णय

इस्लामाबाद, 26 जून: पाकिस्तानला आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी कर माफी योजना लागू केली. मात्र त्या योजनेला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळं इम्रान खान यांनी निर्वाणीचा इशारा दिला. येत्या सहा दिवसात काळी संपत्ती जाहीर न केल्यास सरकार धडक कारवाई करणार आहे. शेवटचे सहा दिवसांचा अवधी दिला.