News18 Lokmat

#संत तुकाराम महाराज

VIDEO: कर्तव्य बजावत पोलिसांनी बजावला फोटोग्राफीचा छंद

Jul 6, 2019

VIDEO: कर्तव्य बजावत पोलिसांनी बजावला फोटोग्राफीचा छंद

मधुकर गलांडे (प्रतिनिधी) इंदापूर, 6 जुलै: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अनेक लोक आपला छंद वेगवेगळ्या माध्यमातून जोपासत आहेत. पण या वारीत असा एक वारकरी आहे की, आपले कर्तव्य बजावत फोटोग्राफीचा आनंद आणि छंद जोपासत आहे. ऑन डियुटी 24 तास कामावर असताना फोटोग्राफी करत कामाचा आनंद घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कहाणी.