मुंबई, 6 फेब्रुवारी : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज लोकलमध्ये वाढदिवस साजरा केला. चर्चगेट ते अंधेरी प्रवास त्यांनी लोकलनं केला आणि प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. धावत्या गाडीतच केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला.