संजय निरुपम

Showing of 92 - 105 from 288 results
VIDEO : प्रियांका गांधींबद्दल बोलताना शिल्पा शिंदेकडून झाली चूक

व्हिडीओFeb 5, 2019

VIDEO : प्रियांका गांधींबद्दल बोलताना शिल्पा शिंदेकडून झाली चूक

05 फेब्रुवारी : 'सही पकडे हो' असं म्हणणाऱ्या भाभीजी अर्थात शिल्पा शिंदेनं राजकारणात प्रवेश करताच 'गलत पकडा है' असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचं झालं असं की, शिल्पा शिंदेनं आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या निवडून आल्या आहेत, असं वक्तव्य शिल्पानं केलं. या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिल्पाला तिची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर तिने स्वत:ला सावरत, 'आताच राजकारणात आले त्यामुळे चूक झाली', असं म्हणत माफी मागितली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading