#संजय निरुपम

Showing of 53 - 66 from 279 results
SPECIAL REPORT : टोकाच्या विरोधानंतर संजय निरुपमांना गाठता येईल का दिल्ली?

व्हिडिओApr 21, 2019

SPECIAL REPORT : टोकाच्या विरोधानंतर संजय निरुपमांना गाठता येईल का दिल्ली?

मुंबई, 21 एप्रिल : पक्षातील अंतर्गत विरोधामुळे मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम फार चर्चेत होते. स्थानिक नेत्यांचा संजय निरुपम यांच्या उमेदवारीला टोकाचा विरोध होता. अशा परिस्थितीतही संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम मतदार संघाची उमेदवारी मिळवली. त्यामुळे साहजिकच संजय निरुपम यांच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.