#संजय निरुपम

Showing of 261 - 274 from 277 results
शिवाजी देशमुख यांची काँग्रेस वर्किंग कमिटीवर नियुक्ती

बातम्याMar 4, 2011

शिवाजी देशमुख यांची काँग्रेस वर्किंग कमिटीवर नियुक्ती

04 मार्चकाँग्रेस वर्किंग कमिटीची नवी कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांची काँग्रेस वर्किंग कमिटीवर कायम निमंत्रित म्हणून नियुक्त करण्यात आली तर अनिस अहमद, अविनाश पांडे, प्रिया दत्त आणि संजय निरुपम यांची या कमिटीमध्ये सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख जे या पक्षाच्या वर्किंग कमिटीवर कायम निमंत्रित होते त्यांना आता हटवण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती ए. एन्टोनी यांच्या जागी करण्यात आली. या फेरबदलामुळे काँग्रेसच्या राज्यातल्या राजकारणात अनेक बदल होण्याची शक्यता आहे.