#संजय दत्त

Showing of 235 - 248 from 252 results
दर्डा, पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी

बातम्याJun 4, 2010

दर्डा, पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी

4 जूनकाँग्रेसने आज राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून विजय दर्डा आणि अविनाश पांडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.राज्यसभेसाठी अनेक इच्छुक होते. यामध्ये आनंद शर्मा, बाळासाहेब विखे-पाटील, कन्हैयालाल गिडवाणी, हुसेन दलवाई, संजय दत्त, मुजफ्फर हुसेन यांचा समावेश होता.