#संजय घरत

लाचखोर संजय घरतला कल्याण कोर्टात  जामीन मंजूर

बातम्याJun 22, 2018

लाचखोर संजय घरतला कल्याण कोर्टात जामीन मंजूर

कल्याण अतिरिक्त आयुक्य लाचखोर संजय घरतला कल्याण कोर्टात जामीन मंजूर झालाय. 50 हजाराच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय.