संजय काकडे Videos in Marathi

VIDEO : संजय काकडेंची नाराजी दूर, मुख्यमंत्र्यांची मनधरणी यशस्वी

व्हिडीओMar 22, 2019

VIDEO : संजय काकडेंची नाराजी दूर, मुख्यमंत्र्यांची मनधरणी यशस्वी

22 मार्च : पुण्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंची नाराजी दूर करण्यात अखेर भाजपला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय काकडे पुण्यातून तिकिट मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र संजय काकडेंना पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचं दिसून आली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading