#संकटमोचक

VIDEO : उद्धव ठाकरेंच्या दरबारात महाजनांची दिलगिरी, म्हणाले...

व्हिडिओJun 24, 2019

VIDEO : उद्धव ठाकरेंच्या दरबारात महाजनांची दिलगिरी, म्हणाले...

मुंबई, 24 जून : संकटमोचक अशी ओळख असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपल्या वक्तव्यामुळे संकटात सापडले. मुख्यमंत्रिपदावरून केलेल्या वक्तव्यावरून महाजनांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दरबारी जाऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे.