#श्रीदेवी

Showing of 131 - 135 from 135 results
महाराष्ट्राला 25 पद्म पुरस्कार

बातम्याJan 25, 2013

महाराष्ट्राला 25 पद्म पुरस्कार

25 जानेवारीप्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कारांची दिल्लीत घोषणा करण्यात आली आहे. रघुनाथ मोहपात्रा, हैदर रझा, प्रा.यश पाल यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राला 25 पद्म पुरस्कार मिळाले आहे. यामध्ये 6 पद्मभूषण आणि 19 पद्मश्री पुरस्कारांचा सहभाग आहे. राज्यातून जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे तर सुरेश तळवलकर, निलिमा मिश्रा, मिलिंद कांबळे, प्रा. शरद काळे, प्रा. दिपक पाठक आणि नाना पाटेकर यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. मनोरंजन क्षेत्रात अभिनेते राजेश खन्ना आणि जसपाल भट्टी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. तर क्रीडा क्षेत्रात क्रिकेटर राहुल द्रविड आणि मेरी कोम यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले आहे. पद्मविभूषण पुरस्कार- रघुनाथ मोहपात्रा - हैदर रझा - प्रा.यश पाल पद्मभूषण पुरस्कारमंगेश पाडगावकर, मेरी कोम, शर्मिला टागोर, राहुल द्रविड, शिवाजी पाटील, नंदकिशोर लाड, अब्दुल रशीद खान, रामानायडू दग्गुबती, राममूर्ती जानकी, सरोज वैद्यनाथन, विजय कुमार सारस्वत, अशोक सेन, डॉ.बी.एन. सुरेश, सत्या अल्तुरी,जोगेश चंद्र पटी, गायत्री स्पिवक, हेमेंद्र सिंग पनवर, महाराज किशन भान,अपाथुकाथा पिल्लई, कनक रेळे, आदी गोदरेज,नंदू लाड, जसपाल भट्टी, राजेश खन्ना यांना मरणोत्तर पद्मभूषणपद्मश्री पुरस्कार- सुरेश तळवलकर, सुधा मल्होत्रा, निलिमा मिश्रा - मिलिंद कांबळे, प्रा. शरद काळे, प्रा. दिपक पाठक - श्रीदेवी, नाना पाटेकर, रमेश सिप्पी - डॉ. अमित मायदेव, डॉ. सुंदरम नटराजन -कल्पना सरोज महाराष्ट्राला यंदा 25 पद्म पुरस्कार- 6 पद्मभूषण- 19 पद्मश्री