#श्रीकांत शिंदे

Showing of 1 - 14 from 29 results
VIDEO: अंबरनाथच्या डोंगराला भीषण आग, हजारो झाडं भक्षस्थानी

बातम्याNov 23, 2018

VIDEO: अंबरनाथच्या डोंगराला भीषण आग, हजारो झाडं भक्षस्थानी

अंबरनाथ, 23 नोव्हेंबर : अंबरनाथच्या कोहोज खुंटवलीच्या डोंगरावर आग लागली आहे. या भीषण आगीत हजारो वृक्ष जळून खाक झाले आहेत. १ जुलै रोजी खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंगरावर २५ हजार झाडं लावली होती. पण अचानक लागलेल्या या आगीत ही सगळी झाडं जळाली आहेत. अग्नीशमन दलाच्या आणि फॉरेस्टच्या गाड्या आगी विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याधीही या डोंगराला अशीच आग लागली होती. दरम्यान, मंगरुळ, वरप भागातीलघटनेनंतर आता कुंठवलीच्या डोंगराला ही आग लागली आहे.

Live TV

News18 Lokmat
close