#श्रीकांत देशमुख

कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार

देशDec 21, 2017

कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार

प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या काव्यसंग्रहास वर्ष 2017 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.