News18 Lokmat

#श्रद्धांजली

Showing of 14 - 27 from 102 results
VIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी

बातम्याFeb 17, 2019

VIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी

बिहार, 17 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारमधील दोन जवानांना रविवारी पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. तसेच येथील नागरिकांना संबोधीत करताना तुमच्या मनात जी खदखद आहे, तीच खदखद माझ्यातही मनात असल्याचं मोदींनी म्हंटलं. तसेच या हल्ल्याला योग्य वेळी चोख उत्तर देऊ असंही मोदी म्हणाले. बरावनी जिल्ह्यात विकासकामांच्या उद्घाटनादरम्यान ते जाहीर सभेत बोलत होते.