#श्रद्धांजली

Showing of 1 - 14 from 101 results
VIDEO: शीला दीक्षित यांना अखेरचा निरोप; काँग्रेसमध्ये शोकाकुल वातावरण

बातम्याJul 21, 2019

VIDEO: शीला दीक्षित यांना अखेरचा निरोप; काँग्रेसमध्ये शोकाकुल वातावरण

नवी दिल्ली, 21 जुलै: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं शनिवारी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. रविवारी सकाळी कॉंग्रेस मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्या आली. आता निगम बोध घाटावर त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. दीक्षित या 81 वर्षांच्या होत्या. 1998 ते 2013 या 15 वर्षांसाठी त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भूषवलं. त्यानंतर त्यांची केरळच्या राज्यपालपदीही नियुक्ती करण्यात आली होती. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्या कामात व्यस्त होत्या. पंजाबमधल्या कपूरथळा इथं 31 मार्च 1938 ला त्यांचा जन्म झाला. काँग्रेसला जनाधार मिळवून देणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जात होती.

Live TV

News18 Lokmat
close