#श्रद्धांजली

Showing of 66 - 79 from 472 results
VIDEO 'मुलासाठी मतं मागणार्‍या बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकवा'

बातम्याMar 29, 2019

VIDEO 'मुलासाठी मतं मागणार्‍या बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकवा'

अनिस शेख, मावळ, 29 मार्च : मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार हे पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी सध्या मावळ तालुक्यातील प्रत्येक कानाकोपरा पिंजून काढत आहेत पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय मावळ तालुक्यात ठाण मांडून आहेत. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा आज नारळ आज फुटला. यावेळी बोलताना मंत्री विजय शिवतारे यांनी पवना जलवाहिनी गोळीबार प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांना जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असे म्हणत मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता मावळ गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली व्हावी असे आवाहन विजय शिवतारे यांनी केले