#श्रद्धांजली

Showing of 53 - 66 from 379 results
'वंदे भारत' ट्रेन फ्लॅग ऑफ: 'सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य',पुलवामा हल्ल्यावर PM मोदी UNCUT

बातम्याFeb 15, 2019

'वंदे भारत' ट्रेन फ्लॅग ऑफ: 'सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य',पुलवामा हल्ल्यावर PM मोदी UNCUT

नवी दिल्ली,15 फेब्रुवारी: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं जाईल, तसेच पाकिस्तान ज्या मार्गाने जात आहे तो त्यांना विनाशाकडे घेऊन जाणारा आहे असे सांगत जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचं मोदी म्हणाले. ते दिल्लीत वंदे भारत रेल्वेसेवेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने फ्लॅग ऑफ केलं. दहशतवादाच्या मार्गाने वाटचाल करणारा पाकिस्तान उद्ध्वस्त होईल. भारत विकासाच्या वाटेनं पुढे जाईल असं मोदी यावेळी म्हणाले. या कार्यक्रमापूर्वी पुलवामातील शहीदांना श्रद्धांजली वाहून 2 मिनिटे मौन पाळण्यात आलं.

Live TV

News18 Lokmat
close