#श्याम रंगीला

श्याम रंगीला आणि भारतीय लोकशाही

ब्लॉग स्पेसNov 3, 2017

श्याम रंगीला आणि भारतीय लोकशाही

यामुळे एक खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. जो पुन्हा पुन्हा सोशल मीडियावरून सध्या विचारला जातोय! भारतात लोकशाही आहे का?तामिळनाडूमध्ये काही दिवसांपूर्वी 'मर्सल' सिनेमावरूनही असाच वाद निर्माण झाला होता. सिनेमात जीएसटीबद्दल काही आक्षेपार्ह विधानं होती. ती विधानं काढून टाकण्यात आली. त्यावरूनही पुन्हा हाच प्रश्न विचारला गेला. पण हा प्रश्न काही गेल्या तीन वर्षातच विचारला जात नाहीये. हा देश स्वतंत्र झाला त्या दिवसापासूनच हा प्रश्न विचारला जातोय. खरंच भारतात लोकशाही आहे का?

Live TV

News18 Lokmat
close