#शौर्य

Showing of 40 - 53 from 115 results
VIDEO: कडेकोट बंदोबस्तात भीमा-कोरेगावमध्ये लाखो अनुयायी दाखल

बातम्याJan 1, 2019

VIDEO: कडेकोट बंदोबस्तात भीमा-कोरेगावमध्ये लाखो अनुयायी दाखल

पुणे, 01 जानेवारी : शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शौर्य दिनाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो अनुयायी कोरेगाव-भीमात दाखल झाले आहेत. चंद्रपुरातून तब्बल 50 दिवस पायी चालत एक पदयात्रा कोरेगाव-भीमामध्ये पोहोचली आहे. बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेले अनेकजण या पदयात्रेत सहभागी झाले आहेत.