Elec-widget

#शौर्य

Showing of 27 - 40 from 115 results
SPECIAL REPORT : पाकला धडा शिकवून असा परतला भारताचा 'वाघ'

बातम्याMar 1, 2019

SPECIAL REPORT : पाकला धडा शिकवून असा परतला भारताचा 'वाघ'

01 मार्च : पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवून लावताना भारताचे जाँबाज विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी पाकिस्तानचा हल्ला परतवून लावलाच नाहीतर पाकिस्तानचं एक विमानही हाणून पाडलं. पण या कारवाईत ते पाकच्या हाती लागले. पण जराही न डगमगता भारताचा ढाण्या वाघ शत्रूशी भिडला आणि शत्रूच्या भूमीत जावून शौर्य गाजवलं. तब्बल 60 तासांच्या कायदेशीर कारवाईनंतर अभिनंदन वाघा बाॅर्डरवरून भारतात परतले.