शेती Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 106 results
तुम्हाला सोडणार नाही, भाजप महिला खासदाराने शेतकऱ्यांसमोर अधिकाऱ्यांना झापलं

व्हिडीओNov 6, 2019

तुम्हाला सोडणार नाही, भाजप महिला खासदाराने शेतकऱ्यांसमोर अधिकाऱ्यांना झापलं

नाशिक, 06 नोव्हेंबर : भाजप खासदार डॉ. भारती पवार यांचा रुद्रावतार पाहण्यास मिळाला. शेती पंचनाम्यात गडबड करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसमोर चांगलीच खरडपट्टी काढली.

ताज्या बातम्या