#शेतकरी

Showing of 1 - 14 from 469 results
VIDEO: 'ज्यांच्यामुळे दिल्लीवारी घडते त्या शेतकऱ्यांच्या घरी जा'

बातम्याJun 23, 2019

VIDEO: 'ज्यांच्यामुळे दिल्लीवारी घडते त्या शेतकऱ्यांच्या घरी जा'

शिर्डी, 23 जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज श्रीरामपूरमध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी बोलतांना त्यांनी अयोध्येत राम मंदिर होणारच हा पुनरुच्चार केला. 'ज्यांच्यामुळे दिल्लीवारी घडते त्या शेतकऱ्यांच्या घरी जा' असा संदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना उभी आहे, आम्ही तुमची साथ कधीही सोडणार नाही असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. श्रीरामपूरमध्ये मदतकेंद्र सुरू करत शेतकऱ्यांना आज बियाणांचं वाटप करण्यात आलं. 'शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे मिळवून देणार' असं आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिलं.

Live TV

News18 Lokmat
close