#शेतकरी

Showing of 53 - 66 from 2238 results
VIDEO: सुभाष भामरेंचा विरोधी उमेदवार प्रचारासाठी वापरणार 'शेतकरी'अस्त्र

महाराष्ट्रApr 9, 2019

VIDEO: सुभाष भामरेंचा विरोधी उमेदवार प्रचारासाठी वापरणार 'शेतकरी'अस्त्र

दीपक बोरसे, धुळे, 9 एप्रिल : ''मूळ केंद्रबिंदू हा शेतकरी असून, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलं तरच त्यांना उत्तम प्रकारे शेती करता येईल आणि हाच अजेंडा राबवण्याची माझी संकल्पना आहे'', असं धुळे लोकसभा मतदारसंघाचे महाघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं. भाजपचे केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवत आहेत.

Live TV

News18 Lokmat
close