शेतकरीसंप

शेतकरीसंप - All Results

'शेतकऱ्यांशी कर्जावर चर्चा', मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती

बातम्याJun 9, 2017

'शेतकऱ्यांशी कर्जावर चर्चा', मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त करण्यात आलाय. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात एका उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.