शिवसैनिक

Showing of 417 - 430 from 454 results
पक्षात जुना नवा वाद नको - बाळासाहेब ठाकरे

बातम्याJan 24, 2011

पक्षात जुना नवा वाद नको - बाळासाहेब ठाकरे

24 जानेवारीशिवसेनेत ज्याला पद दिलं जातं तोच नेता त्यावर पुन्हा चर्चा करण्याची गरज नाही या शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तक्रार करणार्‍या शिवसैनिक आणि नेत्यांना फटाकरलं आहे. पक्षामध्ये जूने आणि नवे असे वाद घालू नका. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ष्णमुखानंदमध्ये झालेल्या मेळ्याव्यात बाळासाहेबांचा संदेश असलेली चित्रफीत दाखवण्यात आली. त्यात त्यांनी हे खडे बोल सुनावले. येणार्‍या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईवर पुन्हा भगवाच फडकेलच असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या