#शिवसेना

Showing of 79 - 92 from 1614 results
वरळीतून उमेदवारी अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरेंची EXCLUSIVE प्रतिक्रिया

बातम्याOct 3, 2019

वरळीतून उमेदवारी अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरेंची EXCLUSIVE प्रतिक्रिया

मुंबई, 03 ऑक्टोबर: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज त्यांचा वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे निवडणुक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिले ठाकरे ठरणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंब देखील उपस्थित रहाणार आहेत.