#शिवसेना

Showing of 27 - 40 from 1614 results
खोटं बोलणाऱ्यांसोबत नातं नको, उद्धव ठाकरेंची UNCUT पत्रकार परिषद

व्हिडीओNov 8, 2019

खोटं बोलणाऱ्यांसोबत नातं नको, उद्धव ठाकरेंची UNCUT पत्रकार परिषद

मुंबई, 08 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि फडणवीस यांच्यावर एकच हल्लाबोल केला. तसंच खोटं बोलणाऱ्यांसोबत नातं ठेवायचं नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वेगळे संकेत दिले आहे. तसंच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.