शिवसेना Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 1618 results
VIDEO : उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा केल्यानंतर थोरात म्हणाले...

व्हिडीओNov 13, 2019

VIDEO : उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा केल्यानंतर थोरात म्हणाले...

मुंबई, 13 नोव्हेंबर : मुंबईत आज शिवसेना आणि काँग्रेसची बैठक झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आधी चर्चा होईल आणि नंतर शिवसेनेसोबत चर्चा होईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.