#शिवसेना

Showing of 1600 - 1613 from 1614 results
मनसेचा जैतापूरला ठाम पाठिंबा !

बातम्याApr 29, 2011

मनसेचा जैतापूरला ठाम पाठिंबा !

29 एप्रिलमनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ठाम पाठिंबा दिला आहे. त्यातल्या त्रुटी दूर करुन हा प्रकल्प झाला पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. शिवसेना-नारायण राणेंच्या भांडणात जैतापूर प्रकल्प रेंगाळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.