News18 Lokmat

#शिवसेना

Showing of 66 - 79 from 3733 results
'आप की आँखों में आँखे डाले रहूँ',रमा देवींबद्दल आझम खान यांचं वक्तव्य

बातम्याJul 25, 2019

'आप की आँखों में आँखे डाले रहूँ',रमा देवींबद्दल आझम खान यांचं वक्तव्य

लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकाच्या चर्चेमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला. भाजपच्या खासदार आणि लोकसभेच्या अध्यक्ष रमा देवी यांना उद्देशून आझम खान म्हणाले, तुम्ही मला एवढ्या आवडता की मनात येतं तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावं.