News18 Lokmat

#शिवसेना

Showing of 40 - 53 from 3730 results
'मुख्यमंत्र्यांनी भुजबळांसारख्यांचा भाजप प्रवेशाचा दरवाजा दाणकन केला बंद'

बातम्याAug 2, 2019

'मुख्यमंत्र्यांनी भुजबळांसारख्यांचा भाजप प्रवेशाचा दरवाजा दाणकन केला बंद'

‘ईडी’ वगैरेंची चौकशी चालू असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही, असे सांगून त्यांनी भुजबळांसारख्यांचा भाजप प्रवेशाचा दरवाजा दाणकन बंद केला. राजकारणात नीतिमत्ता शिल्लक आहे. मुख्यमंत्र्यांची त्यासाठी धडपड सुरू आहे. - उद्धव ठाकरे