#शिवसेना

Showing of 27 - 40 from 4247 results
विदर्भात महायुतीचंच वर्चस्व, News 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज

बातम्याOct 21, 2019

विदर्भात महायुतीचंच वर्चस्व, News 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत विदर्भात भाजप- शिवसेना महायुतीला 54 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये भाजपला 43 तर शिवसेनेला 12 जागा मिळतील, असा अंदाज आहे.