#शिवसेना

Showing of 1 - 14 from 4451 results
VIDEO: होळीमध्ये मसूद अझहरचा 25 फुटांचा पुतळा जाळून शहिदांना श्रद्धांजली

महाराष्ट्रMar 21, 2019

VIDEO: होळीमध्ये मसूद अझहरचा 25 फुटांचा पुतळा जाळून शहिदांना श्रद्धांजली

मुंबई, 21 मार्च : शिवसेनेनं दादरमध्ये दहशदवादी अझर मसूद आणि दाऊत इब्राहिम यांच्या प्रतिक्रूतींची होळी करून देशासाठी शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते ही दहशतवादविरोधी होळी जाळण्यात आली. तर दुसरीकडे घाटकोपरमध्ये भटवाडी जनता सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी होळीनिमित्त आतंकवादी मसूद अजहरची 25 फुटांची प्रतिकृती तयार करून तिचं दहन केलं.

Live TV

News18 Lokmat
close