#शिवसंपर्क

शिवसंपर्क अभियानाला आमदारांनी दांडी मारली नव्हती, उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

महाराष्ट्रMay 15, 2017

शिवसंपर्क अभियानाला आमदारांनी दांडी मारली नव्हती, उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

शिवसंपर्क अभियानाला आमदारांनी दांडी मारली नव्हती असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दांडी बहाद्दर आमदारांची पाठराखण केलीये