#शिवशाही

Showing of 1 - 14 from 39 results
SPECIAL REPORT : निवडणुकीआधीच सोलापूरमध्ये शिवसेनेत रंगला कलगीतुरा!

Sep 6, 2019

SPECIAL REPORT : निवडणुकीआधीच सोलापूरमध्ये शिवसेनेत रंगला कलगीतुरा!

सागर सुरवसे, सोलापूर, 06 सप्टेंबर : सोलापूर शिवसेनेत यावेळी जरा जास्तच इन्कमिंग झाल्याने पक्षाने नव्या जुन्याचा मिलाप घडवून आणण्यासाठी शिवशाही मेळावा भरवला खरा.. पण तिथं मनोमिलन राहिलं बाजुला कुरबुरीच जास्त बघायला मिळाल्या.