#शिवछत्रपती पुरस्कार

VIDEO: बुद्धीबळपटू सलोनी सापळेचा मोठा निर्णय, पुरस्काराची १ लाख रुपये रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना

बातम्याFeb 18, 2019

VIDEO: बुद्धीबळपटू सलोनी सापळेचा मोठा निर्णय, पुरस्काराची १ लाख रुपये रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना

मुंबई, 17 फेब्रुवारी : सलोनी सापळे या बुद्धीबळपटूला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिनं तिला मिळालेली पुरस्काराची १ लाख रुपयांची रक्कम पुलवामा येथे शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोघांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला. तिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी...