#शिर्डी

Showing of 1 - 14 from 75 results
VIDEO : एकनाथ खडसे साईंच्या चरणी, सेना-भाजपच्या वादावर म्हणाले...

व्हिडीओNov 6, 2019

VIDEO : एकनाथ खडसे साईंच्या चरणी, सेना-भाजपच्या वादावर म्हणाले...

शिर्डी, 06 नोव्हेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी आणि मुलगी रोहिणी खडसे देखिल उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महायुतीचं सरकार येवो, असं साकडं घातलंय.